आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > खटयाळ बालपण > ओळ्खा पाहु
December 7, 2012

सायकल

व्यवस्थापक

सायकल

नका जोडू मला इंजीन
लागत नाही मला इंधन
पाय मारा भराभर
धावते मी सरसर...

मी आहे ...  सायकल

सायकल शारीरिक शक्तीने, दोन चाके असणारे वाहन आहे. जगातील अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते.

सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. १९व्या शतकात सायकल चा शोध युरोप मध्ये लागला.