आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > बाळ-गोपाळांसाठी साहित्य

               माझ्या सर्व बालमित्रांचे त्यांच्या या नवीन विभागामध्ये स्वागत आहे. या विभागात तुम्ही कोणत्याही विषयावर आपले मत सदर करू शकता. बालपणचे उद्दिष्ट तुमच्या तील लेखकाला बाहेर आणून, त्याला जगाच्या काना-कोप-यात पोहोचवणे हाच आहे. चला तर मग . . .  पाठवा तुमचे विचार आमच्या -पर्यंत . . . आम्ही तुमच्या लिखाणाची वाट पाहत आहोत.

          baalpan.com वर तुम्ही आपले खाते उखडून आमच्या पर्यंत आपले लेख पाठवू शकता  अथवा saptarangi.baalpan@gmail.com / contact@baalpan.com या इमेल वर पाठवा.

         आमच्या काही बाल-मित्रांचे तसेच काही पालकांचे निवडक लेख खाली प्रसिद्ध करीत आहोत. 

 • हुशार गाढव
  आयुष्यात आपल्या अंगावर संकटरुपी माती नेहमीच पडणार आहे. बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे हि सर्व माती झटकून नेहमी पुढेच जात रहावे. पुढे वाचा...
 • आई मला वेळ दे. . . वेळ दे . . . वेळ दे ग !
  मनाचा तोल सावरण्यासाठी मला तुझ्या मैत्रीची गरज आहे. तुझा परखड सल्ला, मते, वाद - विवाद, रसवे-फुगवे यांमुळेच तर मी परिपूर्ण स्त्री बनणार आहे. आई तुझ्या अंतरातील सप्त-सुरांनी आमची तार छेडली जाते. योग्य वळण मिळते. तरी आई तू तुझ्या या मुग्ध बालिकेस वेळ गं ! वेळ दे ! पुढे वाचा...
 • लाकूडतोड्या
  एका डवरलेल्या झाडाच्या बुंध्यात कुर्हाडीचा घाव घालून कु-हाड बुंध्यात खुपसली व तो झाडाची सगळ्या बाजूनी टेहळणी करू लागला. झाड मुळापासून शेंड्यापर्यंत थरथरले, थरथरत्या आवाजातच लाकुद्तोद्याला प्रश्न विचारला, "मी तुझे काय वाईट केले आहे म्हणून तू माझ्या जीवावर उठला आहेस?" पुढे वाचा...
 • अकबर बिरबल
  बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदाराची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली .त्याने आपल्या सरदाराना माजरीची गोजिरवाणी पिल्लू दिली. तो म्हणाला आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्लू घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल पुढे वाचा...
 • बालकाण्ड - श्री रामाच्या बालपणाची कथा
  ही गोष्ट आहे प्रभु रामाच्या बालपण ची. लंका देशाचा राजा रावण हा राक्षस होता. त्याला स्वर्गातजाऊनदेवतांवर राज्य करायचे होते. म्हणून एके दिवशी त्यानेपृथ्वी वरून स्वर्गा पर्यन्त एकउंच शिडी बांधली. त्या शिडीचे एक गुपित होते. त म्हण्जे, ती शिडी रावणाच्यातलवारीने तुटणार नाही. पुढे वाचा...