आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > छोट्यांसाठी खास पाक-कृती > आरोग्यदायक पाक-विधी

आरोग्यदायक पाक-विधी

 • मेथी नाचणी सूप
  सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करा. एका भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात लसुणाची फोडणी करून ओवा, थोडे मीठ आणि मेथी टाका. मेथी थोडी हलवा आणि २-३ मिनिटे शिजू द्या. पुढे वाचा...
 • झटपट पौष्टिक लोणचे
  आवळा व ओल्या हळदीचा मौसम आता संपत आला आहे. तेव्हा, मैत्रिनिनो , हे झटपट लोणचे झटपट करा व आपल्या मुलांना स्प्रेड म्हणून पोळी, पाव, डोसा वर घालून खायला द्या. यातील सर्व भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्वे आहेत. पुढे वाचा...
 • बदामाचा हलवा
  बदाम पाण्यात ६-७ तास भिजवावे व सोलून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटतांना पाणी कमीत कमी घालावे. एका कढईत तूप टाका व वाटलेले बदाम टाका. मंद आचेवर ठेऊन भाजा. भाजतांना सारखे हलवत रहा. पुढे वाचा...
 • मेथीचे लाडू
  पोषणमूल्य योग्य ठेवून रूचकर असे मेथी लाडू मुलांच्या पोषणाला नक्कीच मदत करतात. पुढे वाचा...
 • सफरचंद पराठा
  १ सफरचंद साल काढून किसून त्यात आलं - मिरची वाटण, मिरीपूड, दालचिनी पूड, मीठ, साखर व मावेल तितके गव्हाचे पीठ घालून कणिक मळून गोळा बनवून घ्या. पुढे वाचा...