आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > सामाजिक > लेख / कथा

लेख / कथा


 • ॐ गं गणपतये नमः ।
  प्रगल्भ गुरुवर्य आणि तितकाच प्रज्ञावंत शिष्य ! जुगलबंदी सुरु झाली ---- श्री व्यासांचे उच्चार स्पष्ट व आवाज इतका खणखणीत कि ते जेव्हा घनघोर अरण्यात एकेक ऋचा म्हणत तेव् तेव्हा जंगलातील हिंस्त्र पशू सुद्धा डरकाळ्या न फोडता स्तब्ध रहात, व्यासांच्या तोंडातून अविरत येणारे ओघवते शब्द कुशाग्र बुधीदाता कुशलतेने भोज पत्रावर उतरवत असे एकाग्रतेने अविरत लिखाण चालू असताना अचानक गणरायाची लेखणीच तुटली. पुढे वाचा...
 • बैल पोळा
  भारत हा कृषी प्रधान देश आहे प्राचीन काळी बैल हेच शेतीचे प्रमुख साधन होते मानेवर जू ठेऊन नाकात वेसण घालून बैल शेतात कष्ट करत व वाहतुकीचे साधन बनून मानवास आराम देत तसेच चरकाला स्वतःस जुंपून घेत उसाचा रस गाळीत व घाण्यास जुंपून घेऊन तेल गाळीत असत यंत्र युगापुर्वी मानवाचे कष्ट कमी करणारा बैल हा मानव-मित्र. पुढे वाचा...
 • गोपाल कथा
  एकदा एका रात्री गोकुळात खूप वादळ सुटले विचित्र आवाज येऊ लागले गोकुळवासी घाबरले भूतानी थैमान घातले असे समजून दारे बंद करून लोक घरात बसून राहिले काम काज ठप्प झाले. गुरांना चरायला नेण्यास घाबरू लागले गुरे भुकेने तळमळू लागली लोक बेकारीनी बेजार झाले हाहाकार झाला कृष्ण फक्त ८ वर्षाचा होता त्याला समजले तो जंगलात जायला निघाला. पुढे वाचा...
 • एक अनुभव
  आषाढातील कृष्ण धवल मेघांची अनेक रूपे त्यांची कुस्ती मस्ती बघून तो हरखून गेला आज धरती खाली त्यावर ढग आणि त्यावर आपले विमान हे ऐकून त्याच्या मनास पंख फुटले. आपण पृथ्वी वर असतो तेव्हा ढग वर असतात आज धरती खाली त्यावर मेघांचा अथांग दर्या आणि आपण मात्र उंच आकाशाच्या पोकळीत विहार करत आहोत विमानातून खाली ढग सागर लाटांप्रमाणे उसळणारे उफळणारे खवलणारे त्यांचे राग, लोभ, मद मोह मत्सर सारेच विलोभनीय संस्कृत मध्ये महाकवी कालिदासाने कल्पनेने केलेले मेघांचे वर्णन आज आपण प्रत्यक्ष बघत आहोत. पुढे वाचा...
 • केसांचे सौंदर्य
  आपले केस सुंदर, लांब, दाट असावेत असे प्रत्येक स्त्री ला वाटते. आणि ज्यांचे केस लांब नसतात, त्यांना लांब केसांचा हेवा वाटतो. माझ्या एका मैत्रिणीची मुलगी नव्व्या नायर, अवघ्या दहा वर्षांची चिमुरडी. आत्ताच तिचे केस कंबरेपर्यंत वाढलेत. लांब तर आहेतच, पण घनदाट, काळे भोर, वळणदार व मुलायम आहेत. तिच्या आजी चे ह्या वयातही खूप लांब केस आहेत. अनुवांशिकता त्या मागे एक कारण आहे. पण एवढे लांब केस मेंटेन करणे देखील सोपे नाही. ते ही आजच्या काळात !!! पुढे वाचा...
 • मुलांनो, अभ्यासाचे योग्य वेळापत्रक करा!
  शाळा सुरु झाल्या आहेत आणि त्याचबरोबर अभ्यासही सुरु झाला आहे. गृहपाठ हि आता येऊ लागले आहेत. वेगवेगळे क्लासेस हि चालू झाली आहेत.आपले छंद जोपासताना मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष तर होत नाही आहे ना याची काळजी जरूर घ्या. अजून हि ज्यांनी वेळापत्रक आखले नसेल त्यांच्या साठी... पुढे वाचा...
 • चैतन्य बीज
  अनिमेशन मधील मेषपात्र राम-कृष्ण किंव्हा अंगठ्या एवढा हनुमान दाखवून आपण आपल्या नायकांची प्रतिमा हास्यास्पद, व्यंगात्मक न करता चैत्रातील वसंताप्रमाणे वास्तव दाखवून नवचैतन्याचे बीज बाल-मनावर राजवूया आणि श्रीरामांना विनवूया की . . . तुमच्याप्रमाणेच सुंदर प्रतिमा व उज्वल प्रतिमा आमच्या मुलांची होवो. पुढे वाचा...
 • फुलले रे . . . क्षण माझे . . . फुलले रे
  खरच ! अचानक गवसलेला आनंद क्षण चिमण्यांनी सहजतेने, सजगतेने जगाला . . . जागवला . . . लुटले . . . जिंकले ! आपणही रोजच्या धकाधकीच्या जीवनातून क्षणभर वेळ काढून निसर्गाचे निरीक्षण केले तर आपल्याही जीवनात आनंद क्षण फुलतील. . . आनंद क्षण वेचता येतील. . . पुढे वाचा...
 • चालती का नाम गाडी
  आपली चाल कशी आहे यावर आयुष्याची वाटचाल अवलंबून असते. आकाशात उंच भरारी घेणारा पक्षी वा विमान जमिनीवर तुरु तुरु चालून मग झेप घेतो. आई बाळाला कडेवर घेते तेव्हा बाळ आईला लाथा मारतो पण ती सुखावते. तशीच भूमी आहे. पुढे वाचा...
 • अरे बापरे! चिंताजनक
  अवघ्या ९व्या वर्षी रिया राजोस्त्रवा झाली आणि अवघ्या २७व्या वर्षी मुन्मयी रजोनिवृत्त झाली . . . अतिशय चिंताजनक ! संपन्न निसर्ग आरोग्य संपन्न करतॊ. पण संपन्न विज्ञान आरोग्य शोषण करू शकते.तरी बालकांना नैसर्गिक घटकांतील रस प्राशन करून रसाळ, रसिक, सदरहित बनवा! पुढे वाचा...
 • मुलांना भरविण्याची कला
  आपली मुले आपल्याला जीवा पेक्षा अधिक प्रिय असतात. त्यांच्यासाठी आपण उत्तम पालन पोषण, उत्तमशिक्षण, च्नागाला आहार, विहार,त्यांच्या आवडीची खेळ्णी, पुस्तके,छंद, इ. इ. पुरवत असतो. पुढे वाचा...
 • गाण्याचा योगायोग
  संत ज्ञानेश्वर यांचे पसायदान आपल्या सर्वांच्याच आवडीचे. शाळेत असताना माझ्या बहिणीने हे गाणे सादर केले होते. फारच छान गायले होते. ब-याच वर्षांनी अलिकडे हेच गाणे माझ्या समोर आले ते एका न्रुत्याच्या रूपात. पुढे वाचा...
 • सुवर्ण गुंतवणूक
  आपले बालक हे सोन्यासारखे असते. तितकेच मौल्यवान असते. पण त्यांचे भविष्य सुवर्ण बनवायचे असेल तर शंभर नंबरी सोने गुंतवणूक ही जरुरी आहे. थेबे - - - थेंबे तळे साचे . . . याचा प्रत्यय येतो. पुढे वाचा...
 • शास्त्रीय नृत्य - आनंद, चैतन्य
  सध्याच्या फास्ट लाईफस्टाईल व स्पर्धात्मक जगात, आपल्याला स्वत: साठी वेळ मिळत नाही. ह्या धकाधकीतून बाहेर जाऊन मन:शांतीचा शोध प्रत्येक जण घेत असतो. पुढे वाचा...
 • सह्याद्रीच्या कुशीतील बालके
  काळ्या -ओबड -धोबड डोंगरात वस्ती करणारी, खोल दरीत - कपारीत बागडणारी, जंगली प्राण्यांना सोबती मानणारी, भटकणारी, अर्धनग्नव्स्तेत वावरणारी, जळवांचे चावे सहन करीत, उन्हाचे चटके, पाऊसाचे फटके झेलत, काटे तुडवत, १०-१० किमी घाट वाट तुडवत शाळेची वाट धरतात. पुढे वाचा...
 • बालिका वधू
  आज ती उर्जाला स्टेज शो साठी सजवत होती ! ९ वर्षाच्या उर्जाला राजस्थानी वधूच्या वेषात पाहून माही ला सर्व आठवले असावे, तिने मला घट्ट मिठी मारली, "चाची मां ! त्या वेळी तुम्ही दुर्गा रूप धारण केले म्हणून मी आज शिकले, Thanks !", ती पुटपुटली. आमच्या दोघींच्याही डोळ्यातून अश्रू पाझरत होते पुढे वाचा...
 • पोटच्या पोरासाठी
  आपण शेतक-यांना मदत तर करूयाच आणि भूमातेचे तांडव थांबविण्या साठी श्री शिव शंकराला विनवू या. . . सांब सदाशिव पाऊस दे| शेते भाते पिकू दे| बालके आनंदे नाचू दे | सुख शांती लाभू दे | पुढे वाचा...
 • मागणे
  मी आज आहे भारताच्या पश्चिम विभागात, महाराष्ट्राच्या राजधानीत . . . लखलखत्या मुंबईत, पत्र्याच्या झोपडीत . . . शोषित, पिडीत , वर्गात, अंध:करात . . . मी आज आहे . . . एका अबलेच्या उदरात . . . स्त्री-बीजाच्या रुपात . . . स्त्री-भृणाच्या रुपात . . . पुढे वाचा...
 • नोबेल डिझायनर्स
  आपण आपल्या बालकांना संतांच्या उपदेशाप्रमाणे संकटसमयीसुद्धा मनोधैर्य राखायला शिकवू या आनिसार व्यंकट रामान प्रमाणे विज्ञानातील देवाला पूजन करून, छोट्या छोट्या निसर्ग निर्मितीतून संशोधक वृत्ती निर्माण करुया! पुढे वाचा...
 • तेजोमय भव
  श्रवण हे प्रमुख इंद्रिय आहे, त्यामुळे भाषा विकसित होते. चला तर मग आपण सुद्धा मुलांसाठी वेळ खर्च करून त्यांचे कान तयार करूया. मुलांना तेजोमय बनवूया. वाचन - श्रवण यांचे संस्कार करूया ! पुढे वाचा...