आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > सामाजिक > लेख / कथा

लेख / कथा


 • शाही स्नान
  परंपरा, रूढी इ. नावाखाली विज्ञान युगातसुद्धा बालकांवर जबरदस्ती करून त्याना दृष्ट चक्रात अडकवण्यापेक्षा प्रत्येक पाऊलं विचारपूर्वक उचलुया! पाप कर्म करत राहून मग १२ वर्षांनी एकदा ते क्षालन करण्यासाठी थंडीत डुबकी न मारता जेव्हा गर्दी नसेल तेव्हा या सुंदर गंगेचे मनोहर रूप मुलांना जरूर दाखवा. पाप घडणारच नाही असे वर्तन संस्कारांनी आपले बाल कुंभ घडवू ! पुढे वाचा...
 • धिटुकली खारुताई
  खारुताई आनंदली. जेलर साहेबांच्या अंगावर चढून त्यांची पापी घेवून टाssटा करून शाळेत जाऊ लागली. रोज नवे खेळ, नवी गाणी यात दंग झाली. फुलपाखराला बंद पेटीत ठेवले तर कोमेजते. पुढे वाचा...
 • आसरा
  मागच्या वर्षी पावसाळ्यात अंगणातील कडू लिंबाच्या झाडांवर चिमण्यानी घरटे बांधली होती. काड्या, काटक्या, कोवळीपाने, तुरे, गवत, कापूस, चिंध्या इ. इवल्या इवल्या चोचीत घेवून उंच झाडावर घर बांधणे, हा त्याचा उद्योग बघण्यात पिंटूचा वेळ छान जात होता. पुढे वाचा...
 • आगळा पितृस्त्रोत
  मी दोन वर्ष नोकरी न करता माता -पिता भूमिका जगलो बाळाला मसाज करणे, न्हाऊ घालणे, खाऊ -पिऊ घालणे, कपडे बदलणे, शी ...शु ....सर्व आत्मसात केले. बडबड गीते, ओव्या, अंगाई गीते शिकून घेतली. माझ्या मजबूत बाहुत मी तिला सावरत होतो. पुढे वाचा...
 • कचकड्याची बाहुली
  मुलांनी निसर्गाशी दोस्ती करून कल्पकतेने स्वतः प्रकल्प बनवणे जरुरी आहे. प्रत्येक वेळेस रेडीमेड वस्तू, या अनिष्ट पद्धतीला खत पाणी न घालता मुलांची कल्पकता, कार्यकुशलता, सर्जनशीलता वाढवण्यासाठी माती, पाणी, उजेड वारा यात मनसोक्त खेळू द्या. पुढे वाचा...
 • पतंग
  बालकरुपी पतंग फुलवताना, आपण बालकांच्या मनात षडरसांची लावणी करत, वर्तन संस्काररूपी खत - पाणी शिंपून त्याला तत्वज्ञानाच्या उंचीपर्यंत न्यायचा आहे. पुढे वाचा...
 • लहानपणापासून हवेत गुंतवणुकीचे धडे
  मुलांना लहानपणापासूनच आर्थिक साक्षरतेचे धडे द्यायला हवेत त्यातील पाहिली पायरी म्हणजे पौकेटमनी असू शकते, यामुळे मुलांना आर्थिक स्वातंत्र्याची भावना मिळते. पुढे वाचा...
 • तान्हुलं अडकलं तालिकेत
  नोकरी करणे व बालसंगोपन दोन्ही म्हणजे तारेवरची कसरतच ! पण अगदी तान्हुल्याला सुद्धा तालिकेत अडकावे लागते. ही तर काळाची गरज ! पुढे वाचा...