आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > खटयाळ बालपण > बडबडगाणी

बडबडगाणी

 

 • काळ्या - काळ्या ढगा
  काळ्या - काळ्या ढगा, ढगळ तुझा झगा, इवला - इवला खिसा, एवढा मोठा पाउस, त्यात राहतो तरी कसा ? पुढे वाचा...
 • वसंत
  मोहोर नाचतो पानात … नववर्षाचे स्वागत !! कोकीळ गातो आंब्यात … गुढी उभारू झोकात ! गौरीची करू आरास … तोरण बांधू दारात … रंगोली रेखू रंगात … झिम्मा खेळू तालात ! पुढे वाचा...
 • तव बाळ पाऊले पडली रे
  तव बाळ पाऊले पडली रे बाळ जरासा … पायी वाळे खळखळले रे इवले डोळे किलकिलले रे बोबडे बोल तव श्रवले रे बाळ जरासा … पुढे वाचा...
 • बर्फाच्या राज्यात
  बर्फाच्या राज्यात किती गमती जमती, चला चला मुलांनो चला संगती ! फर चा कोट चढवू अंगावरती, गम बूट घालू, काठी धरू पुढती ! पांढरा शुभ्र याक, खूप खूप केसाळ, अंगावर त्याच्या बर्फ आहे फेसाळ ! लाल लाल सफरचंद टप टप पडती, पहाडी माणसाच्या गालावर खुलती ! पुढे वाचा...
 • भांडण !
  ढग अन विजेचे भांडण झाले शब्दाने शब्द वाढतच गेले ! ढगाने केला गडगडाटा वीजेने केला थयथयाट । पुढे वाचा...
 • हुप हुप करत माकड शिरले घरात
  हु S S प... हु SS प... करत, माकड शिरले घरात । धडाड --धुडूम डबे पाडले, कांदे -- बटाटे -- घरभर विखुरले । T V वर जाऊन बसले, खी --खी -- खी -- खी हसू लागले । पुढे वाचा...
 • आली सुट्टी… आली सुट्टी…
  आली सुट्टी… आली सुट्टी… आली - आली - रे ! चला मुलांनो मिळून सारे मज्जा करूया रे … अभ्यासाशी नकोच गट्टी, जोरदार कट्टी रे … पुढे वाचा...
 • आम्ही मुले लहान … हो … हो …
  आम्ही मुले लहान … हो … हो … घडवू देश महान … भेदभाव हे विसरुनी जाऊ, सर्व हो एकसमान … भारत-भू ची आम्ही सोनुले घेऊ एकच आण, देशासाठी आम्ही वेचू आमुचे प्राण ! पुढे वाचा...
 • मी कोण होणार?
  मंद -मंद - वाऱ्याची झुळूक मी होणार बंद -बंद --कळीला फुलवत राहणार । टप -टप पडणारा थेंब मी होणार पट -पट मोती माळत राहणार । पुढे वाचा...
 • थ -थ –थंडी, दे ग आई बंडी
  थ -थ –थंडी, दे ग आई बंडी ! खाऊ मस्त – मस्त, झोपून राहू सुस्त ! थ -थ थंडी, नेसुया ग लुगडी ! खेळू फु- फुगडी, पळून जाईल थंडी ! प -प - पाढे , वाचू ध - ध धडे ! खाऊ खेळू मस्त । नको बनू सुस्त ! पुढे वाचा...
 • असं हे बालपण!
  बोलक पसरून खुदुखुदु हसायचं, भोकाड पसरून धो-धो रडायचं ! घर-भर फिरायचं, हव ते मागायचं, कोणालाच नाही जुमानायचं, असं हे बालपण! पुढे वाचा...
 • बाळ आणि माकड
  बाळ म्हणे खादाडखाऊ, माकड म्हणे तुझाच भाऊ ! माकड खाई शेंगा, बाळ दाखवी ठेंगा ! घेई बाळ काठी, धावे माकडा पाठी ! हु s प, हु s प, हु s प , उड्या मारी खूप खूप ! पुढे वाचा...
 • हसत नाचत गाऊया
  ढम-ढम -दम-ढम -ढोल वाजे टीम टीम टिमकी । हसत नाचत गाऊ सारे घेऊ गिरकी हो--- घेऊ गिरकी --- श्री गणेश । जय गणेश । पुढे वाचा...
 • गोपाळकाला
  कुस्करा करा भाकरीचा । त्यावर गोळा लोण्याचा । कांदा चीरुया बारीक । काकडी कापूया सुरेख । लिंबाचे लोणचे मजेदार । खाराची मिरची चटकदार पोहे मुठभर हळूच घेऊ । दाणे चुरमुरे खिशात भरू । पुढे वाचा...
 • घड्याळ दादा
  घड्याळ दादा,घड्याळ दादा, जरा थांब थांब ! सारखी कीट -कीट का करतोस खर-खर सांग ! तुझा एक हात आहे खूप -खूप मोठा मिनटा-मिनटाला टोचे वेळेचा काटा तुझा दुसरा हात आहे छोटा छोटा पण तासाची गणिते करतो पटा पटा पुढे वाचा...
 • जाऊ का ग आई खेळायला?
  पावसाची सर आली बोलवायला, जाऊ का ग आई खेळायला? गर गर गिरकी मारायला . . . भर भर गारा वेचायला ! जाऊ का ग आई खेळायला ? पाण्यात नावा सोडायला अन टप टप तालावर नाचायला जाऊ का ग आई खेळायला ? पुढे वाचा...
 • चालायचं चालायचं
  चालायचं हो चालायचं, नाही कधीच थाबायचं ! आरोग्याला सांभाळायचे, व्याधींना टा टा करायचे ! दोन पायांची गाडी, मजबूत उभारू गुढी पुढे वाचा...
 • आता मी धावणार
  मोहोर लाजत लाजत हळूच सांगतो . . . आता आंबा येणार, आता आंबा येणार ! बाळ पाऊल टाकत . . . टाकत हळूच सांगतो . . . आता मी धावणार, आता मी धावणार ! पुढे वाचा...
 • वा --- छान!
  रवी किरणे खोडसाळ उठवती राजस लडिवाळ देती हाती ब्रश रंगीत घाला त्यावर पेस्ट गंधित लेफ्ट - राईट लेफ्ट -राईट --(२) करा सारे दात व्हाईट ---( २) पुढे वाचा...
 • या रे सारे - सारे गिरवू मुळाक्षरे
  या रे सारे - सारे गिरवू मुळाक्षरे| वेचू एकेक अक्षर बनवू शब्द सुंदर शब्दांची झुकझुकगाडी भाषेची लावी गोडी । पुढे वाचा...