आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > खटयाळ बालपण > खेळ

खेळ

खेळ  (विविध खेळ व त्यांबाद्दलची माहिती - कानोकानी / रुमालपाणी / ठिकरी / सागरगोटे इ.)

 • ठीकरी
  सतत संगणकासमोर बसून, डोळे ताणून-ताणून , बटणे दाबून दाबून, खोट्या गाड्यांच्या शर्यती बघण्यापेक्षा मोकळ्या हवेत उड्या मारत, टाळ्या पिटत, गाणी म्हणत, नाचत, आकडे मोजत, एकेक घर काबीज करून आपण किती श्रीमंत होतो याचा आनंद तिच्या चिमुकल्या नजरेत आवारात नव्हता. पुढे वाचा...
 • कबड्डी
  हा खेळ खेळल्याने ताकद वाढते, श्वासावर नियंत्रण ठेवणे, इ. गोष्टी शिकल्या जातात.वेग वाढतो. जिद्द, चिकाटी, संघभावना , एकता, खिलाडूपणा, क्षमाशीलता इ. गुण जोपासले जातात. उत्तम व्यक्तिमत्व घडते. आशियायी स्पर्धेत या खेळाचा समावेश झालेला आहे. पुढे वाचा...
 • विट्टी दांडू
  जमिनीवर एक छोटा निमुळता खड्डा खणून त्यावर विटी ठेवायची आणि ती विटी दांडूने टोलववायची / हवेत उडवायची. दुसर्‍या गटाने ती टोलववलेली विटी पकडायची. विटी पकडल्यास त्यांना विटी टोलवावयाला मिळायचे. पुढे वाचा...
 • सूरपारंब्या
  हा खेळ झाडांच्या फांद्यांना लटकत खेळला जाणारा हा खेळ. घरा जवळच्या झाडांवर हा खेळ खेळला जायचा. पुढे वाचा...