आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > सामाजिक > लेख / कथा

लेख / कथा


 • लबाड कान्हा.. खट्याळ कान्हा
  खोड्या करुनी दंगा करुनी गोपगड्यांना खेळवतो - लबाड कान्हा खट्याळ कान्हा यशोदामाईला पळवतो - पुढे वाचा...
 • थोरले बाजीराव
  आपल्याला एखाद्या थोराच्या वैयक्तिक आयुष्यात इतका काही वेड्यागत रस असतो की, बाजीराव म्हटल्यावर आठवते ती फक्त मस्तानी. ह्या मस्तानीचं गारुड एवढं काही गडद आहे की, त्यापलिकडचा बाजीराव आम्हाला नुसता ऐकूनही ठाऊक नसतो. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वराज्याचा पेशवा झालेला हो! अवघं ४० च वर्षांचं शापित आयुष्य आणि त्यातही केवळ २० च वर्षांची कारकीर्द लाभलेला हा अचाट योद्धा! त्या २० च वर्षांच्या काळात त्याने हिंदवी स्वराज्याचं हिंदवी साम्राज्य केलं! पुढे वाचा...
 • मुलांबरोबर असा करा स्वातंत्र्य दिन साजरा
  मुले निश्चितच शाळेमध्ये भारतातील स्वातंत्र्य चळवळीचे आणि स्वातंत्र्यसेनानींच्या कर्तुत्वाचे धडे शिकले असतील. पण पालक म्हणून आपले कर्तव्य इथेच संपले नसून त्यांना याची जाणीव करून देणे हि जरुरी आहे. आज मी इथे तुम्हाला मुलांच्या अनुरूप असे काही स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे मार्ग सांगणार आहे, ज्यातून मुलांचे outing , आई-बाबांना change आणि पालकत्व हि निभावले जाईल. पुढे वाचा...
 • सबब
  सुनेची इ-मेल रविवारला, नातवंडे येणार भेटायला, घर घेतले रंगवायला, विठ्ठला … कशी येऊ मी वारीला ? पुढे वाचा...
 • नेपाळ - भारत भूकंप २०१५
  वाजती मृत्यूचे चौघडे …. शिवाचे तांडव हे चहूकडे ! देशाचे हृदय धड-धडे … कोसळती हिमालयाचे कडे ! पुढे वाचा...
 • महाशिवरात्री
  शिवाच्या डमरूच्या नादातून पाणिनीने काही व्याकरणाची सूत्रे आत्मसात केली. तसेच जनमानसाच्या उपजीविकेसाठी श्री. शंकराने गंगावतरण केले. डमरूशिवाय भगवान शंकराने शंख -घुंगरू इ. वाद्यांचा वापर केला आहे. थोडक्यात घोर तपस्वी … तेजस्वी … शीघ्रकोपी शंकराने सुद्धा कला - क्रीडा - संगीत - वादन - नृत्य इ. कलांचा आस्वाद घेतला आणि हे दाखवून दिले कि कर्तव्य करताना थोडीफार करमुक आवश्यक आहे. हे सिद्ध केले. पुढे वाचा...
 • व्हॅलेंटाईन
  सुर्य - चंद्र - पृथ्वी - जंगले अविरत प्रेम करतात. प्रेम म्हणजे सत्यकर्म ! अपेक्षानसणे. निसर्गावर - प्राणीमात्रांवर - सर्वांवर नि:सीम प्रेम करावे. हा मंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन - डे साजरा करणे. सदाचार अन सद्विचार यांची बेरीज करूया … आपण सावरूया … मुलांना सावरूया … संस्कारक्षम व्हॅलेंटाईन-डे साजरा करुया. पुढे वाचा...
 • हे ही धडे द्यायलाच हवे …
  मुलांना विश्वासात घेऊन त्याच्या मनात शिरून काय ते काढावे ! संवाद साधावा, मुलांना "Power & Control" हे शिक्षण देऊन स्वयंसिद्ध करूया ! ते देताना आपण आपल्या मर्यादा लक्षात घेऊया … त्यांना पाठीशी घालून दुबळे न बनवता त्यांच्या पंखात संरक्षणाचे आत्मबळ देऊया … पुढे वाचा...
 • आली मकरसंक्रांत
  मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. खरचं! "तिळ गुळ घ्या गोड बोला" या शब्दात केवळ अर्थ भरला आहे. पुढे वाचा...
 • नाताळ म्हणजे??
  24 डिसेंबरच्या मध्यरात्री तारणहार येशूचा जन्म झाला. यालाच आपण ख्रिस्तजयंती किंवा ‘नाताळचा सण’ असे म्हणतो. नाताळ म्हणजे केवळ येशूचा जन्मदिन नाही, तर आमच्या तारणाची सुरुवात आहे. आमच्या तारणासाठी त्याने आपला प्राण अर्पण केला. येशूच्या रक्तानं तारणाचं दार उघडलं. आपण अनेक शतकानुशतके ख्रिस्तजयंती साजरी करत आहोत. पुढे वाचा...
 • Dear Mom & Dad
  Let us sit together at home, Lets us crack some silly jokes, Let us dance and play some games! Together we will cook some simple food, And have it together in light mood! पुढे वाचा...
 • बालदिन … असाही
  सारी बालके … फुलांच्या राशीत… मातेच्या कुशीत ! मी ? दोन दिवसांची बालिका … कचरा कुंडीत !! मल - मुत्राच्या राशीत … डासांच्या कुशीत ! खरकट्याच्या उशीत … घाणीच्या मुशीत ! पुढे वाचा...
 • आपण काही निश्चय करू या
  बालकांच्या कुबड्या न होता आधार स्तंभ होऊ. अपेक्षाची ओझी बालकांवर न लादण्याचा प्रयत्न करूया. बालकांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा प्रयत्न करूया. चौरस आहार योग्य व्यायाम व मुक्त विहार या विषयी द्क्ष राहूया. पुढे वाचा...
 • दिवाळी
  दिपावली - दिव्यांचा उत्सव - दीपोत्सव. दिव्यांच्या असंख्य ओळी घरा - अंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे, फटाके वाजविणे हा म्हणजे लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. पुढे वाचा...
 • घटा - घटा चे रूप आगळे
  आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक घटाचे आपण उदर - भरण करूया ! मन -- पोषण करूया ! तृप्त करूया ! अन मग रात्र भर टाळी वर टाळी देत --- टिपऱ्या वाजवत -- घागरे फिरवत -- गीरकत -- ठुमकत --- नाचत --- आनंदाने गाऊया --- पुढे वाचा...
 • हे दुर्गे
  रस्त्या - रस्त्यात … चौका - चौकात, बसवती तुला रत्नजडीत मखरात । भरला भक्तीचा बाजार, दुर्गे … करते तुला पुकार … कर ग वृत्तीचा संहार ! कर ग वृत्तीचा संहार ।।१।। पुढे वाचा...
 • शिक्षक-दिन
  गुरु हा एखाद्या शिष्याचा सर्वांगीण विकास करतो शिष्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो गुरु ध्येय वादी व व्रतस्थ असतो सर्वतः शिष्याची जबाबदारी घेतो व तडीस नेतो गुरु हा शिष्याला भौतीकातून अधिभौतीकाकडे नेतो उन्नती करतो. पुढे वाचा...
 • दुर्वांकुर
  क्षुल्लक दुर्वा सुद्धा उपयोगी औषध आहेत. जगात प्रत्येक गोष्ट अथवा वस्तू मौल्यवान आहे. कुणीही कोणाला कमी लेखू नये हा संदेश तर मिळतोच ! भारतभूमीत जन्माला येणारे गवताचे पाने सुद्धा गुणकारी आहे ! हे गजाननाने दाखवले ! पुढे वाचा...
 • मुलांसोबत श्रीकृष्ण जयंती साजरा करा.
  आपण मुलांशी अनेक मार्गांनी कृष्णा जयंती साजरी करू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांसाठी डीव्हीडी आणि भगवान कृष्णाची पुस्तके खरेदी करू शकता. कृष्ण लहानपणी नेहमी लोणी खाताना सापडायचे. कृष्णाच्या त्यांच्या मित्रांबरोबरच्या अनेक खोडकर लीला सांगणारी गोष्टीची पुस्तके मुलांना वाचायला दिल्यास ती अधिकाधिक त्याच्याशी जुडून राहतात. ज्या पालकांना मुलांना जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात घेऊन जाण्यास जमत नसल्यास घराच्या घरी देखील कुटुंबासोबत साजरे करू शकतात. पुढे वाचा...
 • स्पर्श - ज्ञान व भान
  उगवत्या रविरश्मिच्या सोनकळी स्पर्शाने झाडावरची काळी खुदकन हसते म्हणजेच तिचे फुल होते. तद्वत नुकतेच जन्मलेलं अभ्रक स्वतः इवल्या इवल्या डोळ्यांची उघडझाप करत, नजरेच्या स्पर्शाने मातेशी - नात्यांशी - भवतलाशी दोस्ती करते ! त्याच्या मऊ लुशलुशीत स्पर्शाने मत धन्य धन्य होते ! भावनिक ओढ निर्माण करतो हा लोभस स्पर्श ! पुढे वाचा...