आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > संस्कार > सोनेरी पाने

सोनेरी पाने


 • श्रीमंत बाजीराव पेशवे
  आपल्या अद्वितीय पराक्रमाने "रायाच्या नावे येथे सर्व गर्भगळीत होतात' असा दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे, विविध मोहिमांमध्ये सुमारे पावणेदोन लाख किलोमीटरची घोडदौड करणारे, "देवदत्त सेनानी" असा लौकिक मिळविणारे, तसेच मराठा साम्राज्याचा दरारा उभ्या हिंदुस्थानावर निर्माण करणारे थोरले बाजीराव पेशवे! पुढे वाचा...
 • संत ज्ञानेश्वर
  संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. त्यांनी भगवतगीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. पुढे वाचा...
 • छत्रपती शिवाजी महाराज
  हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. पुढे वाचा...
 • बाळ गंगाधर टिळक
  लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी होते. तसेच गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, सम्पादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणून ही प्रसिद्ध होते. पुढे वाचा...
 • मदर तेरेसा
  अनाथ, अपंग, निराधार , वृद्ध, आजारी, कुष्ठपिडीत लोकांची मातेच्या ममतेने सेवा शुश्रूषा करणाऱ्या मदर तेरेसा यांना जग विश्वमाता म्हणूनच ओळखते. एक थोर मानवतावादी समाजसेविका. पुढे वाचा...
 • स्वामी विवेकानंद
  स्वामी विवेकानंदांचे मुळचे नाव नरेंद्र. रामकृष्ण परमहंससारख्या तपस्वींनी, श्रेष्ठ गुरूंनी त्यांना "विवेकानंद" नाव दिले. लहानपणापासूनच नरेंद्र तल्लख बुद्धीचा, संवेदनाक्षम व विचारी ! पुढे वाचा...
 • डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी
  नाव आनंद असूनही अत्यंत खडतर व दुखं:मे जीवन त्यांच्या नशिबी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धडाडीने जगणारी हि स्त्री भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील क्रांतीच म्हणावी लागेल. ध्येय पूर्तीसाठी एखादी महिला आपली शक्ती किती प्रकर्षाने सिद्ध करू शकते याचे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. आनंदीबाई होय ! म्हणूनच आजही त्या वंदनीय व आदर्श आहेत. पुढे वाचा...