आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > संस्कार > स्फूर्ती गीते

 • वन्दे मातरम्‌
  अठराशे सत्तरच्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पाश्र्वभूमी तयार झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या म्हणजे १८८५ पूर्वीचा तो काळ होता. इंग्रजांचे कुटिल कारस्थान आणि जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात वंदे मातरम् यागीताचा जन्म झाला. पुढे वाचा...
 • वेडात मराठे वीर दौडले सात
  अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे. पुढे वाचा...
 • तू बुद्धि दे तू प्रकाश
  तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्‍वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे | पुढे वाचा...
 • सागरा, प्राण तळमळला
  ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें पुढे वाचा...
 • शिवाजीचा पोवाडा
  आधि नमितो श्री गजानना । वंदी तव चरणा । मती द्यावी कवना । सकल विद्येचा पाठीराखा । जगच्चालका अधिनायका । द्यावी ही स्फूर्ती नित्य बालका ॥जी जी॥ पुढे वाचा...
 • सत्यम शिवम सुंदरा
  नमस्कार माझा ह्या ज्ञान मंदिरा आ आ . . . सत्यम शिवम सुंदरा आ आ आ . . . सत्यम शिवम सुंदरा ...... (२) पुढे वाचा...
 • देश प्रेम
  मातृभूमि को नमन और वंदन, केसरिया है चंदन| मै मह्सूस करता यह स्पंदन, भारत ये देश है मेरा| पुढे वाचा...
 • सह्याद्रिच्या तीरि
  सह्याद्रीच्या तीरि, सह्याद्रिच्या तीरि, दरिया फो फो करि, दरिया फो फो करि, ऋतू वसंत आलाय सांगायला (२) ओ घुंगरू घ्या तुम्ही बांधायला (२) पुढे वाचा...