मुखपृष्ठ >
संस्कार >
श्लोक
-
बाळासाठी प्रार्थना
रवी राज तुला नमन करिते भावे | तेज पुंज बाळ मज व्हावे || अनिला तू रे अवखळ नट खट भारी | आरोग्याची देई शिदोरी || जल देवी गे होऊ कशी उतराई ? संजीवन बाळा देई || पुढे वाचा... -
भोजनाच्या वेळचे श्लोक
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे । जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥ पुढे वाचा... -
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥ पुढे वाचा... -
सायंप्रार्थना
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुध्दीविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ॥ पुढे वाचा...