आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > पाक-कृती

                आज काल बऱ्याच मातांची तक्रार असते कि त्यांची मुले पुरेश्या भाज्या खात नाहीत, व्यवस्थित जेवत नाहीत, वगैरे वगैरे...
तुम्ही जर एखादा पदार्थ वारंवार डब्यातून देत गेलात, तर मुले ही कंटाळणारच. मुले आज काल फार choosy झालीत, तेच तेच खायला कंटाळा करतात. अशा वेळेस खरी फजिती होते ती आईची ! "सारखेच काय बरे नविन नविन बनवावे?" अशीही तक्रार बऱ्याच माता करतात. एकंदरीत काय तर थोडेसे कष्ट घेऊन आपल्याला तोच पदार्थ आकर्षक बनवून पोषक असे मुलांना खाण्यास द्यायचे आहे.
             
              बालपणच्या पाक-कृती या सदरात आम्ही आई आणि मुल या दोघांसाठी ही सोप्या, आकर्षक आणि पोषक अश्या काही Recipes आणि टिप्स घेऊन येत आहोत. आपणाकडेही अशा काही Recipes अथवा Tips असतील तर आमच्या बरोबर नक्की share करा.

  • सफरचंद पराठा
    १ सफरचंद साल काढून किसून त्यात आलं - मिरची वाटण, मिरीपूड, दालचिनी पूड, मीठ, साखर व मावेल तितके गव्हाचे पीठ घालून कणिक मळून गोळा बनवून घ्या. पुढे वाचा...